Tuesday, December 22, 2009

Saturday, November 7, 2009

पहिला -दिवस एक आठवण

तीन महिन्यापुविर्ची आठवण आहे .कदाचित कोणी म्हणेल आता का याविषयी कशला लिहित आहात पण तस त्यामागचे कारण आहे .पत्रकारिता करत असताना आशा खुप प्रसंगाचा उलगडा करायला हवा पण तो न केलेलाच बार । पुणे महानगरपलिकेतिल पहिला दिवस ,पालिकेच्या प्रेस रूम पत्रकार बसले होते .दरवाजा उघडला ,सर्वांचा नजरा अचानक स्थिर होउन पाहू लागल्या .आपले कही चुकले नाही ना असे मला वाटले .समोर कोणी तरी नगरसेवक बसला होता । मनामध्ये विचार आला आपण बाहेर जावे । हा माझा पलिकेतिल पहिला दिवस

आजच लिखनास सुरुवात केली आघे लिखानत चुका असतील समजुन घ्यावे।